Disha Shakti

Uncategorized

Uncategorized

प्रा.डॉ. बाबुराव घुरके यांना प्राईड आयकॉन पुरस्कार 2022

(कोल्हापूर प्रतिनिधी) दि.24 ऑगस्ट : प्राईड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेल यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त...

Uncategorized

राहूरीत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा संपन्न

राहुरी शहर प्रतिनिधी (नाना जोशी) : राहुरी शहरातील येथिल संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त माजी नगरसेवक रावसाहेब चाचा तनपुरे हर्ष...

Uncategorized

समाजभूषण श्री.आकाश महादेव पुजारी यांची महाराष्ट्र ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी गंगासागर पोकळे (दिशाशक्ती न्यूज नेटवर्क) सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (अरळी) येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच अरळी ग्रामपंचायतचे सदस्य तथा...

Uncategorized

जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता वाढते – अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ

प्रतिनिधी (प्रमोद डफळ) :  राहुरी विद्यापीठ, दि. 23 ऑगस्ट, 2022 :   शेतीमध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा कमीत कमी वापर...

Uncategorized

राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे, कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती...

Uncategorized

भारताच्या महिला टी 20 क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल क्रीकेटपटू किरण नवगिरे हिचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व दलित संसदच्या वतीने जाहीर सत्कार

प्रतिनिधी (अक्षय वरकड) :- भारताच्या महिला क्रिकेट संघात इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 सामन्यासाठी निवड झाल्याबद्दलकिरण नवगिरे यांचा प्रेस संपादक व...

Uncategorized

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी येथे 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधी मध्ये अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी (प्रमोद डफळ) दि.22 ऑगस्ट , अहमदनगर- भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील भरती कार्यालयाचे वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे...

Uncategorized

तेरयेथे शिधापञिका दुरूस्ती  व ई-श्रम कार्डचे शिबीर संपन्न

धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) दि.22 ऑगस्ट : धाराशिव तालुक्यातील तेर येथे   डॉ. जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व पवनराजे...

Uncategorized

जेऊर बीटची शिक्षण परीषद उत्साहात संपन्न

प्रतिनिधी (अक्षय वरकड ) : मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब जि.प.सोलापूर यांचे प्रेरणेतून , गटविकास अधिकारी श्री.मनोज राऊत...

Uncategorized

सिंहनाद युवक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी चे भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते उत्साहात उद्घघाटन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे कांडाळकर) : काल दिनांक 20/08/2022रोजी शनिवारी सिंहनाद युवक प्रतिष्ठान, धर्माबाद च्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात...

1 63 64 65 71
Page 64 of 71
error: Content is protected !!