Disha Shakti

Uncategorized

Uncategorized

जोगेश्वरी आखाडा येथील शेतात आढळले बिबट्याची पिल्ले ; परिसरात भितीचे वातावरण.

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी :  राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील शेतात ऊस तोडणी करत असताना बिबट्याचे चार नवजात बछडे...

Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रकल्पग्रस्त विशेष नोकर भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात

दिशाशक्ती राहुरी  / रमेश खेमनर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालय व कृषि विद्यापीठाकडे प्रकल्पग्रस्त भरतीसाठी सातत्याने...

Uncategorized

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सिद्धेश्वर निंबोडी येथे कँडल मोर्चा.

  ‎इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे  : सोमवार दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी कँडल मोर्चाचे आयोजन केले होते....

Uncategorized

जुन्या वर्गमित्रत्वाचे नायगाव शहर येथे अठरा वर्षानंतर स्नेह मिलन संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/मिलिंद बच्छाव : गेल्या अठरा वर्षांपूर्वी आपण शाळा सोडल्यानंतर कुठे आहोत काय करीत आहोत देशासाठी समाजासाठी व गरजूंसाठी...

Uncategorized

उंदिरगाव ग्रामपंचायतच्या उमेदवाराची मतदार यादीत ‘मृत’ म्हणून नोंद ; अधिकार्‍यांनी तातडीने केली दुरुस्ती

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील हयात असलेली व्यक्ती मतदार यादीत मयत दाखविली जावून नाव वगळल्याची...

Uncategorized

संगमनेर येथील सुपुत्र अजीजभाई मोमीन यांची शिर्डी व अहमदनगर आरोग्य सेनेच्या लोकसभा समन्वयक पदी नियुक्ती

शेख यूनुस / अहमदनगर प्रतिनिधी : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या राज्य...

Uncategorized

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पिंपराळे येथील नेहा शिवाजी निकम नाशिक जिल्ह्यात प्रथम

नांदगाव तालुका प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजमध्ये कला विभागात शिकत...

Uncategorized

नरेंद्र मोदी हे दिव्यांगाच्या बाबतीत विचार करणारे पहिले पंतप्रधान : सुजय विखे पाटील

राहुरी  प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष झाली. मात्र, दिव्यांगाच्या बाबतीत एकाही लोकप्रतिनिधींनी विचार केला...

1 11 12 13 71
Page 12 of 71
error: Content is protected !!