श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना त्वरीत अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे
प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२२-२३ वर्षामध्ये अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन वंचित...