राहुरीच्या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी पुन्हा एकच निविदा ; पुण्याच्या अतुल दुग्गड इंडस्ट्रिजबाबत संचालक मंडळ घेणार निर्णय
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : एकेकाळी राज्यात नावलौकीक असणार्या आणि राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. बाबुराव बापूजी...