कोरम अभावी राहुरी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा तहकूब, सरपंचांसह अनेक सदस्यांनी फिरवली ग्रामसभेकडे पाठ
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा शुक्रवारी (ता.30 ऑगस्ट) रोजी सकाळी १०:३० वाजता...