9 ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा-श्री.सुरेशराव लांबे पाटील
राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : शेतकरी,शेतमजुर, विधवा निराधार महिला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरी,दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी प्रहार जनशक्ती...