राहुरी शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघातांमुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा रास्ता रोको ; ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राहुरी प्रतिनिधि / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी शिंगणापूर रस्त्यावर वाढत्या अपघातांमुळे बळींची ची संख्या लक्षात घेता या रस्त्यावर तात्काळ...