Disha Shakti

राजकीय

राजकीय

बिलोली शहरात भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाचा निषेध करत पुतळा जळला

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली येथे भाजपाच्या वतीने,भाजपा युवा मोर्चा, महीला मोर्चा व सेलच्या वतिने महाविकास आघाडी चा...

राजकीय

माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटींच्या राजकीय भूमिकेला दसराचा मुहूर्त…

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजुभाऊ औटीं यांनी मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर युवक संवाद मेळाव्याचे आयोजन...

राजकीय

मागे उमेदवारी घेतली नाही,आता लोकसभेसाठी मी तयार : आ. शिंदे

प्रतिनिधी / कांतीलाल जाडकर : 2019 मध्ये लोकसभेची उमेवारी मी घेतली नव्हती. मात्र मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुर्णपणे तयार...

राजकीयसामाजिक

समाजकंटक अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचेवर समाज भडकविण्याचा व राज्यात दंगल घडवुन अस्थिरता निर्माण करण्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्याची मागणी.

पुणे प्रतिनिधी किरण थोरात                                 ...

राजकीय

निलेश लंकेंच्या मतदारसंघात अजितदादांच्या हस्ते मोहटादेवी देवदर्शन यात्रेचा शुभारंभ

प्रतिनिधी / वसंत रांधवण  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर होते. अजित पवारांच्या हस्ते ‘माता मोहटादेवी महिला देवदर्शन...

राजकीय

शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा अवलंब करावा :- डॉ संजीव माने

दक्षिण सोलापूर प्रतिनिधी / गजानन बंदीचोडे : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने ऊस परिसंवाद व चर्चासत्र आयोजित...

राजकीय

म्हैसगाव ग्रामपंचायत साठी इच्छुकांची मोर्चे बांधणी

राहुरी शहर प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या म्हैसगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चा बांधणीसाठी गावातील पुढारी सरसावले...

राजकीय

नगर जिल्ह्यात नारळ फोडणाऱ्यांची टोळी ! नीलेश लंके यांचे सुजय विखेंना थेट आव्हान

वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी (अहमदनगर) : मी केलेल्या कामाच्या व तुम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा कागदपत्रासहित समोरासमोर घेऊन बसा. मग...

राजकीय

डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देणार ; जिल्हा सहकारी बँकेकडून निविदा प्रसिध्द

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे  : राहुरी तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू...

राजकीय

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष पदी शेख युनूस कासराळीकर यांची निवड

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : तालुक्यातील कासराळी गावचे भुमीपुत्र भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड...

1 30 31 32 43
Page 31 of 43
error: Content is protected !!