टाकळीढोकेश्वरच्या सरपंचांविरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर होण्याआधीच फटाके वाजवून आनंद साजरा ! अविश्वास ठराव बारगळण्याची शक्यता ?
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतच्या खासदार निलेश लंके गटाच्या महिला...