पिंपरी अवघडची लेक बनली शेवगाव तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायतची सरपंच : अमृता जाधव (लांबे) यांची बेलगावच्या सरपंच पदी बिनविरोध निवड
दिशाशक्ती प्रतिनिधी / रमेश खेमनर : शेवगाव तालुक्यातील बेलगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ....