विधानसभेतील पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, राम शिंदे यांच्यासह आठ उमेदवारांची खंडपीठात याचिका दाखल
अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवणा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील आठ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात...