आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस गोटुंबे आखाडा येथील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, रासप व भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
राहुरी प्रतिनीधी / उमेश बाचकर : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुणांचा वाढता ओघ आ. प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा देत असल्याचे चित्र...