श्रीरामपूर शहरातील बंडखोर उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मा.मुख्यमंत्री शिंदे यांची सभा रद्द, महायूतीचे उमेदवार लहू कानडे यांना पाठींबा….?
श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : महायुतीची उमेदवारी आमदार लहू कानडे यांना जाहीर झाली होती.यथापी भाऊसाहेब कांबळे यांनी देखील शिवसेनेकडून...