प्रहारचे व शेतकरी संघटनेचे माजी नेते सुरेशराव लांबे यांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या अटीवर उमेदवार प्राजक्ता तनपुरे यांना पाठिंबा.
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : चालु विधानसभा निवडणुकीत शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कार्यकर्ते नातेवाईक मित्र मंडळाच्या आग्रहा...