मा. मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांना विभागीय प्रथम क्रमांकाचे संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार प्रदान
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : संभाजीनगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगाचा महामेळावा व विभागीय...