टाकळीढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रा उत्सवास सोमवार पासून सुरुवात, यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या – शिवाजी खिलारी
पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई...