नळदुर्ग येथील राज जगदाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेत प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती
तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिपक तुळशिदास...