गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेस मिळाले ३ लाख रुपये किमतीचे २० टॅब, शिक्षिका मोरे मॅडम यांच्या पाठपुराव्यास यश
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील सडे केंद्रातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेला इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड कंपनीकडून...