शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान – बाळासाहेब खिलारी, जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना निवेदन
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या टाकळी ढोकेश्वर येथील श्री. ढोकेश्वर विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक...