औषधी व सुगंधी वनस्पतींच्या संवर्धनाबरोबरच संशोधन व त्याचा प्रसार करण्याची गरज : विस्तार शिक्षण संचालक डॉ.सी.एस.पाटील
राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : भारतामध्ये औषधी व सुगंधी वनस्पतीचे महत्त्व पूर्वापार आहे. प्राचीन ग्रंथात औषधी वनस्पतींचा उल्लेख जागोजागी...