कृषि अभियांत्रिकी विषयातील विविध संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे – कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील
राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांनी यासाठी...