Disha Shakti

कृषी विषयी

कृषी विषयी

सर्व शेतकरी बांधवांनी मोबाईल ॲप द्वारे ई-पीक पाहणी करून घ्यावी

नांदगाव प्रतिनिधी / निवृत्ती शिंदे :  (नाशिक) : ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतः...

कृषी विषयी

अ.भा.स. वनशेती संशोधन प्रकल्प येथे जागतीक पर्यावरण दिन साजरा

दिशा शक्ती न्युज : प्रमोद डफळ, दि. ५, राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि वनस्पती शास्त्र विभागाच्या अखिल भारतीय...

कृषी विषयी

शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून मदत करावी – सुरेशराव लांबे पाटील

अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : राहुरी नगर पाथर्डी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आठवड्यामध्ये पाऊस झाल्याने कांदा व इतर...

कृषी विषयी

पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञांचा गौरव

प्रतिनिधी / प्रमोद डफळ: (राहुरी विद्यापीठ) दि. 13 मार्च, 2023 पानी फाउंडेशनच्या बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महात्मा...

कृषी विषयी

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न शेळीपालन हा छोट्या शेतकर्यांसाठी किफायतशीर व्यवसाय-विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे

प्रतिनिधी/प्रमोद डफळ -राहुरी विद्यापीठ, दि.10 फेब्रुवारी, 2023 भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणुन केंद्र सरकारने शेतकरी प्रथम हा कार्यक्रम सुरु...

कृषी विषयी

उद्यापासून नगरमध्ये साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा व कृषी महोत्सव – 2023

अ.नगर प्रतिनिधी/प्रमोद डफळ-नगर शहरात गेल्या तीन वर्षांपासून कोरोना असल्यामुळे साई ज्योती बचत गटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले नव्हते. तब्बल तीन...

कृषी विषयी

कृषि विद्यापीठाने केली शुगर फ्री कुकिज्स आणि बिस्कीट्सची निर्मिती

राहुरी विद्यापीठ/(प्रतिनिधी)- प्रमोद डफळ: दि. 26 जानेवारी, 2023 देशाच्या 74 वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अन्नशास्त्र...

कृषी विषयी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा देशाच्या कृषि क्षेत्रातील उज्वल भविष्यासाठी कृषि विद्यापीठ कटिबध्द-कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ/(प्रतिनिधी) - प्रमोद डफळ  : दि. 26 जानेवारी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिन...

कृषी विषयी

कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व शिवार फेरीचे आयोजन

प्रतिनिधी / रमेश खेमनर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023...

कृषी विषयी

अन्न सुरक्षेसाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल उपयुक्त – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : शेतीमध्ये वापरल्या जाणार्या भरमसाठ रासायनीक खते तसेच औषधांमुळे पाणी, जमीन तसेच हवा या नैसर्गिक...

1 7 8 9
Page 8 of 9
error: Content is protected !!