टाकळी ढोकेश्वर परिसरात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याची गरज, ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर भागातील तलाव गाळात रुतल्यामुळे सिंचनक्षेत्र कमालीचे घटले आहे. जिल्हा प्रशासनाने टाकळी...