तरुण-तरुणीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ,मृ तदेहाचा काही भाग वन्य प्राण्यांनी खाल्ला, तरुणी विवाहित तर तरुण अविवाहित
जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडी शिवारात वन विभागाच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून...