पाथर्डी येथे मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदार ताब्यात : शासनाचे कॉपी पुरवणाऱ्यांवर बडतर्फीचे आदेश नायब तहसीलदाराला बडतर्फ करणार का ?
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहाथ पकडले आहे. अनिल तोडमल...