कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. नारायण मुसमाडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. माधुरी औताडे यांची निवड
राहुरी विद्यापीठ / आर. आर. जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व...