Disha Shakti

इतर

कासराळी येथे महेश पाटील हांडे यांच्या पुढाकारातून मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Spread the love

बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार : बिलोली तालुक्यातील विठ्ठलेश्वर मंदीर कासराळी येथे आरोग्य शिबिराची सुरुवात मान्यवराच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून प्रथिमेश पुष्पांजली अर्पण करून आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कासराळी येथे करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य मा.लक्ष्मण ठक्करवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष मा.महेश पाटील हांडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

दिनांक 20 जुलै रोजी स 11 ते दु.2 वाजेपर्यंत पार पडलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ कासराळी येथील व परिसरातील गरजू नागरिकांनी लाभ घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत प्रधानमंत्री जन योजना अंतर्गत 972 प्रचार आणि पाठपुरावा सेवा समाविष्ट केलेले आहेत या अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर आयोजन केले आहे या शिबिरामध्ये मोफत तपासणी आणि निदान व करण्यात आले.

या शिबिरामध्ये कॅन्सर मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार अस्थिविंग जनरल सर्जरी निरो सर्जरी मेंदूवरील शस्त्रक्रिया छाती दमा हृदयरोग हृदयावर सर्जरी जनरल मेडिसिन जठर व आतडे शस्त्रक्रिया सांधे व फुफूस आजारावरील उपचार बालरोग शस्त्रक्रिया कान नाक घसा आजार दंतरोग ऑर्थोपेडिक सर्जरी दुर्बीण द्वारे पोट विकार शस्त्रक्रिया स्त्रीरोग सदरील योजनेअंतर्गत अपेक्षा हॉस्पिटल येथे मोफत एन्जोप्लास्टी केले जाणार आहे.

या शिबिरात वरीलपैकी व्याधीचे निदान झाल्यास योजनांच्या मान्यता प्राप्त रुग्णालयात उत्तम प्रकारची मोफत वैद्यकीय सेवा व उपलब्ध होईल योजना अंतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाच्या दारिद्र रेषा खालील पिवळा शिधापत्रिकाधारक अंतोदय अन्नपूर्णा पत्रधारक तसेच दारिद्र्यरेषेखालील केशरी शिधापत्रिकाधारक या योजनेत समावेश आहे सदरील शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेता येणार आहे.

सदरील आरोग%E


Spread the love
error: Content is protected !!