Disha Shakti

क्राईम

बेलापूर येथील शोरुम मधून विश्वासघाताने फसवणूक करुन नेलेला ट्रॅक्टर श्रीरामपूर पोलिसांकडून हस्तगत

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिनाक 17/07/2024 रोजी फिर्यादी नामे सार्थक राजेश खटोड वय- 25 वर्षे धंदा- ट्रक्टर शोराम रा. बेलापुर बु.ता.श्रीरामपुर दि.08/01/2023 रोजी मायं 04/00 वा.चे सुमारास यातील आरोपी नामे १) सोमनाथ रामदास खोसे रा. बेल्हेकरवाडी ता. नेवासा व २) तोफिक शफीक शेख रा.सोनई ता.नेवासा यांनी बेलापुर बु.येथील पडेगाव रोडवरील एस्कॉर्ट शोरुमवर येवन एस्कॉर्ट पावस्ट्रक 439 पावरहाऊस 45 HP या मडिल ची मागणी केली असता फित्यांदी याचे शोरुमला आरोपी मजकूर यांनी मागणी केलेला मॉडेलचा ट्रक्टर हा आरोपीत मजकुर यांना राहाता बेचीीम साई सावता ट्रक्टर शोरुम मधुन त्याना एस्कार्ट पावरर्टक 4.39 पावरहाऊम 45 HP चेसी ने 1053602568CL. इंजिन नं -E3679072 असलेला ट्रक्टर मॉडेल उपलब्ध करुन दिला त्यावेळी आरोपीत मजकुर नं। याचे नावे फिर्यादी याचे शोरुमला आरोपीत मजकुर यांनी संगनमताने 70,000 रु रोख भरले व त्यावेळी आरोपी मजकुर यांनी फिर्यादीस आम्ही उद्याच कागदपत्रे बँकेत जमा करुन इन्डसइन बैंक श्रीरामपुर शाखेतुन कर्ज मंजुर करुन तुमचे बाकीचे 6,10,000/- रु देवुन टाकतो असे बोलुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन ट्रक्टर ताब्यात घेतला. त्यानंतर कुठल्याही बँकेचे लोन न करता आजपावेतो फिर्यादीची एकुण 6,10,000/- रु. रक्कम दिली नाही. व संगनमताने विश्वासघात करुन फिर्यादीची एकुण 6,10,000/- रु रकमेची फसवणुक केली आहे. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं 704/2024 भा.द.वि. कलम 406,420 प्रमाणे दि. 17/07/2024 रोजी 17/24 वा. गुन्हा रजि दाखल आहे.

सदरचा गुन्हा रंजि दाखल होताच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पो /हेकॉ. कोळपे यांना तपासाचे आदेश देवुन आरोपी ने 2 तौफिक शफीक शेख रा. सोनई ता. नेवासा बास पारनेर पोलीस स्टेशन गु.र.न 111/2024 भा.द.वि कलम 381 या गुन्ह्यात अटकेत असताना त्यास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन कडील वरील गुन्ह्यात अटक करुन त्याचेकडे गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी न १ सोमनाथ रामदास खोसे रा. बेल्हेकरवाडी ता. नेवासा याचे ठिकाणावायत माहीती घेवन आरोपी नं २ याचा शोध घेवन त्यास नमद गुन्ह्यात दि.21/07/2024 रोजी त्यास गुन्ह्यात अटक करुन आरोपीत मजकुर याची मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो श्रीरामपुर कोर्टाकडून वेळोवेळी पो. क रिमांड घेवुन आरोपी नं. व १ यास गुन्ह्याचे अनुशंघाने त्यांचेकडे चौकशी करुन त्यांचेकडे बारकाईने, तात्रीकदृष्ट्या व कौशल्यपूर्ण रितीने विश्वासात घेवून तपास करता आरोपीत मजकुर यानी गुन्ह्यातील ट्रक्टर हा येवला जि. नाशिक येथे एका शेतक-याला विकला असलेबाबत कबुली दिल्याने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोहेकों कोळपे व पोको बडे यांना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुढील तपासाचे आदेश दिल्याने त्यांनी येवला जि.नाशिक येथे जावुन येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गोपनीय माहीतीच्या आधारे शोध घेवन ट्रक्टर ताब्यात घेतला आहे. जप्त ट्रक्टरचे वर्णन खालील प्रमाणे…

/- रु किं, चा एस्कार्ट पावरटंक 4.39 पावरहाऊस 45 HP चेसी नं- 1053602568C1, इंजिन न- 6,80,000

E3679072 असलेला ट्रक्टर निळ्या रंगाचा

वरील नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे 1) सोमनाथ रामदास खोसे रा. बेल्हेकरवाडी ता. नेवासा व 2) तौफिक शफीक शेख रा. सोनई ता. नेवासा यांनी फसवणूक करुन नलला ट्रक्टर हा जप्त करुन तात्काळ गुन्हा उघडकीस आणला आहे .

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला मो. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर वैभव कलबमें मो. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर डॉ. बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक बीरामपुर शहर पोलीस ठाणे नितीन देशमुख सो. स. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सो, स.फी. सुधीर हापसे, पोहेकी 2167 बाळासाहेब कोळपे, पोको 2061 संपत बडे, पोकों 441 भारत तमनर पोको 2025 ज्ञानेश्वर बाघमोडे, पोकों 1029 नंदकिशोर लोखंडे, तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोना 48 सचिन धनाड यानी केली असून, दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सो यांचे मार्गदर्शनाखाली पोहेको/2167 बी.आर.कोळपे है करीत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!