Disha Shakti

सामाजिक

प्रकाश घोगरे यांना समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे मधुमेह मुक्ती व्यसनमुक्ती दूत पुरस्कार जाहीर

Spread the love

दौंड प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : दौंड तालुक्यातील राजेगाव येथे रहिवाशी असलेले कुमार प्रकाश घोगरे पाटील हे दीड वर्षापासून व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती या कार्यात सहभागी असल्याने त्यांनी अनेक रुग्ण व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त केलेले आहे. त्यांचे असे काम पाहता ०८ जून २०२४ रोजी राहुरी विद्यापीठ येथे दिशाशक्ती मीडिया समूहाने पुरस्कार प्रदान केला. पाटील साहेब हे निर्भीड पत्रकरिता करतात समुपदेशन, वर्तमानपत्र, मासिक, सोशल मीडिया आदी माध्यमातून जनजागृती करतvअसतात तसेच समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम पाटील यांनी केलेले आहे.

या कार्याची दखल घेत समर सोशल फाउंडेशन तर्फे पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी समाजात अनेक अपेक्षित घटक असतात यामुळे त्यांच्यात निराश्य येथे आणि हे घटक विविध व्यसनाकडे वळतात व आपले जीवन संपवतात. मुंबईसारख्या महानगरात अनेक मुले मुलीच्या आहारी गेलेले दिसतात. त्यांचे समूपदेशन व पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान होते. मी ते “दिव्य समाज निर्माण संस्था” डॉ. रमेश शितोळे साहेब यांनी भिगवन येथे सुरू केले व त्यांची पेरणा घेत प्रकाश पाटील सर यांनी हे व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्य करताना त्यांना यश प्राप्त झाले. समाज माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळवली व जबाबदारी ही वाढली यामध्ये डॉ.शितोळे साहेबाचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्याची दखल घेता समर्थ सोशल फाउंडेशनतर्फे पुढील महिन्यात मधुमेह मुक्ती व व्यसनमुक्ती दूत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!