Disha Shakti

क्रीडा / खेळ

करमाळा येथील शालेय तायक्वांदो स्पर्धेत टार्गेट स्पोर्टस् अकॅडमीचा खेळाडू कु. संचित बबन वांरगुळे तालुक्यात प्रथम

Spread the love

प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर अंतर्गत करमाळा येथे शालेय तायक्वांदो स्पर्धा २०२४ यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय करमाळा, तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे दिनांक 02 सप्टेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये टार्गेट स्पोर्टस् अकॅडमी भिगवणचा खेळाडू कु. संचित बबन वांरगुळे याने‌ 17 वर्ष वयोगटात करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्ह्यास्तरिय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड‌ झाल्या त्याबद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे त्याला गणेश घुले सर, योगेश भोसले सर‌ यांचे प्रशिक्षण तसेच APKAI इंडिया अध्यक्ष श्री संतोष तलावडे सर यांचे मार्गदर्शन लाभले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!