Disha Shakti

इतर

भारताची सौंदर्यवती 2024 ब्युटी पेझेंटचे पुणे येथे आयोजन, इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार 2024 चे आयोजन

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : भारताची सौंदर्यवती 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे, मॉडेलिंग क्षेत्रातील सर्वात मोठा मॉडेलिंग शो म्हणून रॉयल ग्रुपचा भारताची सौंदर्यवती व भारताचा सम्राट 2024 कडे बघितले जात आहे. पुणे येथे या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे. हा मॉडेलिंग शो व भव्य दिव्य पुरस्कार सोहळा इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9370931509 या नंबर वर संपर्क साधावा,व पूर्ण माहिती पाठवा मिस्टर, मिस, मिसेस.किड्स असे या सोहळ्याचे स्वरूप आहे.

या शो चे आयोजक नितीन झगरे, असोसिएट डायरेक्टर डॉ.सीमा इंग्रोळे, मॉडेल ममता भोई- दौंडे, मॉडेल साक्षी पाटील, मॉडेल व डान्सर जया कोरे, असिस्टंट1 डायरेक्टर दीपा पुण्यार्थी, मॉडेल निशा फुलसुंदर, मॉडेल मानसी शर्मा, नाशिक ब्रँड ॲम्बेसेडर भाग्यश्री जाधव,महेश गायकवाड, मॉडेल अ‍ॅड. सुरेखा भोसले, माधुरी जायभाय, ठाणे हेड सुमिता शिंदे, प्रियांका वहिले, डॉ. स्वरांजली गायकवाड, सुमैया पठाण, सितारा महिला बचत गट अध्यक्षा आयेशा तांबोळी, मॉडेल पुष्पा शिंदे, पत्रकार जावेद शेख , राज चामरे, मॉडेल अतुल गुंजाळ, मॉडेल स्वाती राऊत, सल्लागार नितीन खोंड, आकाश रणदिवे, नमिता पाटील, डॉ. रिंकु मोरे यांनी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!