राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : सर्वत्र नवतत्रोत्सव उत्साहात साजत होत असुन सालाबाद प्रमाने राहुरी खुर्द येथिल महिलांनी कोल्हार भगवतीपुर येथुन पायी चालत देविची ज्योत आणली सदर पायी ज्योत यात्रा राहुरी खुर्द येथे आली असता आमदार प्राजक्त तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे यांनी जोरदार स्वागत केले. डीजेच्या तालावर या ज्योतीची भव्य मिरवणुक काढण्यात आली मिरवणुकी नंतर हि पवित्र ज्योत लक्ष्मीआई मंदिरात ठेवून विधीवत पुजा करण्यात आली सदर ज्योत आणण्यासाठी श्रीमती रंजना गरड यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पदयात्रा यशस्वी पार पाडली.
या पायी ज्योत यात्रेत शकुंतला गरड, ह.भ.प.ताराबाई भांड, सुशिला मंडलीक, रूपाली शिंदे , कल्पना आढाव , काजल बर्डे , पायल शिंदे , मिराबाई पवार , ताई पवार, सविता बर्डे , मिना माळी, शिताबाई माळी, विमल बर्डे, आदीनि सहभाग घेतला या प्रसंगी आयुब पठाण, प्रविण मेहत्रे, मनोज गरड, अशोक मंडलीक, योगेश गरड, राजेंद्र गरड , विजय टापरे, बंडु गरड , कृष्णा मंडलीक , दादा शेटे , इत्यादी सह मोठया संखेने ग्रामस्त उपस्थीत होते या मध्ये महिलांची संख्या लक्षनिय होती
राहुरी खुर्द येथिल महिलांनी कोल्हार भगवतीपुर येथुन पायी चालत आणलेल्या ज्योतीचे आमदार तनपुरे यांनी केले स्वागत

0Share
Leave a reply