राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आज सूर्यभान उर्फ सुरेश दत्तात्रय लांबे यांचा पहिल्या क्रमांकाने अपक्ष अर्ज २२३ राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री शाहूराज मोरे साहेब डेपोटी कलेक्टर व राहुरीचे तहसीलदार श्री नामदेव पाटील साहेब व नायब तहसीलदार संध्या दळवी मॅडम यांच्याकडे दाखल केला, अर्ज दाखल करताना संजय जगधने, सुनीलराव तांबे, निलेश साळुंके, बाबासाहेब मकासरे, भाऊराव काळे,प्रमोद येवले व इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता.
प्रहार जनशक्ती पक्षाचे व शेतकरी नेते सूर्यभान उर्फ सुरेशराव लांबे पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

0Share
Leave a reply