- राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नानाभाऊ जुंधारे यांनी आज गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे यांच्याकडे दाखल केला.
याप्रसंगी हभप मच्छिंद्र महाराज शास्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शरद बाचकर, पांडूरंग शिंदे, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद बाबा शेख, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष आशुतोष जाधव, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, डॉ.सुनील चिंधे, महिला जिल्हा अध्यक्षार सुवर्णाताई ज-हाड, युवा जिल्हाध्यक्ष नंदू खेमनर, राहुरी तालुका अध्यक्ष शिवाजी खेडेकर, उपाध्यक्ष विजय तमनर, विलास सैदारे, डॉ.बाळासाहेब बाचकर, गोरख पवार, माणिकराव गडधे, अण्णासाहेब सरोदे, जबाजी बाचकर, कोंडीराम बाचकर, अर्जुन बरे, सागर वाकडे, गडधे, रंगनाथ देवकर, तुळशीराम शेंडे, कपिल लाटे, किसन विटनोर, दिपक बाचकर, बाबासाहेब बीडे, सीताराम तमनर, नवनाथ देवकर सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नानाभाऊ जुंधारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0Share
Leave a reply