राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे महाविकास आघाडीचे राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ मारुती मंदिर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारळ फोडून प्रचारास सुरवात करत घरोघरी जाऊन विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून मतदारांना करण्यात आले.
यावेळी गावाचे जेष्ठ नागरीक मधुकर साळवे, राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उमेश बाचकर, आर. चौधरी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार, मनोज घोकशे, नंदू हरिश्चंद्रे, जालिंदर शेडगे,मुकींदा शिंदे, जालिंदर गडधे, अय्युब शेख, सुनील शिंदे, धीरज साळवे, भरत पवार, दत्तू पुरी, भवार पाटील , संदीप बाचकर, सुनील तनपुरे यांच्यासह अनेक तरुण राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट व शिवसेनेचे (ऊ बा ठा) कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.
HomeUncategorizedगोटुंबे आखाडा येथे राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभेचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी नारळ फोडत केला प्रचारस शुभारंभ
गोटुंबे आखाडा येथे राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभेचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी नारळ फोडत केला प्रचारस शुभारंभ

0Share
Leave a reply