Disha Shakti

राजकीय

शरद बाचकर यांच्यावतीने राहुरी येथे उद्या कार्यकर्ते व मित्र मंडळाच्या सवांद मेळाव्याचे आयोजन

Spread the love

दिशाशक्ती राहुरी /रमेश खेमनर : राहुरी येथील जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरद सबाजी बाचकर यांनी उद्या दिनांक.१० नोव्हेंबर रोजी गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी येथे आपल्या कार्यकर्ते व मित्र परिवारासाठी सवांद मेळाव्याचे आयोजन केले असून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना व शरद सबाजी बाचकर मित्र मंडळाच्या सदस्यांना या कार्यक्रमास राहुरी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शरद बाचकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!