संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : संजय गांधी निराधार योजना , लाडकी बहिण योजना व जनसामान्यांचे तळागाळातील कामे करून नेहमी सत्याच्या बाजूने असलेला नेता अशी अमोल खताळ यांची ओळख आहे . गेल्या कित्येक वर्षं समजकर्यात मग्न असलेले अमोल खताळ यांना त्यांच्या कामाच्या जोरावर पक्ष्याने तिकीट दिले . जन सामान्य माणसाचा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे आणि विखे पॅटर्न ची अदृश्य शक्ती त्या मुळे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना ही निवडणूक नकीच कठीण जाणार असे दिसत आहे . जशी निवडणूक जवळ येत आहे तसा त्यांचा पाठिंबा चालला आहे . त्यामुळे ही विधानसभा संगमनेर मध्ये नक्कीच रंगणार हे नक्की .
Leave a reply