Disha Shakti

राजकीय

संगमनेरची निवडणूक का सोडली ? सुजय विखेंची कबुली

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे  : लोकसभा निवडणुकीपासून माझे काही ग्रहमान ठीक नाहीत , माझं काही शिजायला लागला का कोणी तरी पतील्यात लात मारताय . धांदरफळ मधील त्या सभेमुळे माझी संगमनेर मधील ती संधी हुकली अशी कबुली डॉक्टर सुजय विखे यांनी दिली . जिल्ह्यात थोरात आणि विखे या दोन्ही बड्या घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे . संगमनेर मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर शिर्डी मधून भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे निवडणूक लढवत आहे . विखेंनी पुत्र सुजय विखे याच्या तिकिटासाठी खूप प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही . विखेच्या या अपयाष्याला थोरतांचा विजय समजला जात असला तरी अमोल खताळ याच्या मागे अदृश्य पणे विखेच आहे हे देखील विसरून चालणार नाही हे नक्कीच


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!