संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे : संगमनेर येथील निंभाले बाय पासा येथे हिंदु तरुणी व तिचे आई वडील मुलीला बसस्टँड लां सोडवण्यासाठी जात असताना चार चाकी गाडीने त्यांना कट मारला व यांनी जाब विचारला असता मुलीच्या छातीत , व आईच्या कानाखाली समोरच्या व्यक्तीने मारहाण केली हा जिहादी प्रकार असल्याचे बजरंग दलाचे म्हणणे आहे.
सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा असे बजरगदलाचे म्हणणे आहे ह्या साठी विश्र्वहिंदू परिषद व बजरगदलाच्या वतीने ठीया आंदोलन करण्यात येत आहे सदरील व्यक्तीवर कधी गुन्हा दाखल होतो ह्या कडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे
Leave a reply