संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे : संगमनेर विधान सभा चांगलीच रंगात आली आहे . मध्यंतरी एक तर्फी होईल असे वाटत असताना आता अटी टतीची होताना दिसत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या सभे साठी तीन खासदार दोन आमदार आणले होते . तर अमोल खताळ यांनी आज तळेगाव गटात माध्यमांशी बोलताना विधान केले आहे की मला निवडून द्या मी संपूर्ण दहशदच संपवतो आमदार थोरातानी फक्त दहशतीचे राजकारण केले ते फक्त महाराष्ट्र साठी सभ्य राजकारणी आहे असे ते बोलताना म्हणाले.
आणि त्यातूनच संगमनेर मध्ये अनेक घडामोडी वेगानी घडताना दिसतायेत म्हणजेच साधून वर होणारा हल्ला असू कीवा हिंदु मुलीवर होणारा हल्ला . हे सर्व विपरीत परिणाम आजी आमदारांच्या मतांवर तर नाही ना करणार असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे .
Leave a reply