Disha Shakti

इतर

संगमनेर औद्योगिक वसाहतीत चालतोय कर्मचाऱ्यांना फसवण्याचा गोरख धंदा

Spread the love

संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : संगमनेर शहारा लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत एक शेतीविषयक वस्तू बनवणारी कंपनी आहे .तिथे शेतीविषयक जोड धांद्याशी निगडित वस्तू बनविल्या जातात . ह्या मालकाच्या काही आउटलेट देखील आहेत अगदी जिल्ह्यात नाही तर जिल्हा बाहेर देखील . हा आणि ह्याचा एक पार्टनर ही कंपनी चालवतो . पण हे प्लॅनिंग नी काम करतात व कर्मचारी विश्वासात घेऊन काम करतात . नंतर वेळेपेक्षा जास्त काम करून घेतात व त्याचा मोबदला देखील देत नाही . तिथे मोबाईल ही ह्यांचा कर्मचाऱ्याचे पर्सनल फोन तिथे अलाउड नाही आहे . आणि हे यावर थांबवत नाही तर कर्मचाऱ्याची नोद नसल्यामुळे हे तिथे रोखिनी व्यवहार करतात.

आणि काही ना काही कारण काढून त्याला कामावरून कमी करतात . आणि त्याचे 1 ते 2 महिन्याचे पैसे बुडवितात . येथे GST व आयकर वाचवण्या साठी कॅश मध्ये धंदा केला जातो तसेच येथे यांची चूक असताना देखील गॅरंटी मध्ये पक्के बिल नसल्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक करतात .आणि हे मात्र दर महिन्याला नवीन गाड्या घेऊन त्यात फिरतात . कर्मचाऱ्यांचे पैसे नाही दिल्यास त्या कंपनीचे नाव लवकरच जनते समोर अन्यात येईल हे नक्की असे प्रतिपादन संकल्प प्रतिष्ठान चे सचिव अनुप म्हाळास यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!