संगमनेर प्रतिनीधी / धनेश कबाडे : सलग नव्व्यादा आमदारकी साठी उभे असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेस चे आमदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेर व्यापारी मंडळाने पाठिंबा दिला . संगमनेर मधील बाजारपेठा फुलवण्यात सहकारी संस्था सोबतच आमदार बाळासाहेब थोरात व तांबे घराण्याचा मोठा सहभाग आहे . संगमनेर चे प्रशस्त असे बस स्टँड, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय , रस्थे , पिण्याच्या पाण्यासाठी साठी निळवंडे धरणातून पाणीपुरवठा, कालवे , सहकार बरोबरच विरोधकांच्या पण शिक्षण संस्था ना मदत या मुळे संगमनेर चा विकास खरोखरच गतिवान ठरला आहे .
या मुळे होणारी प्रचंड अशी आर्थिक उलाढाल ती साखर कारखान्याच्या माध्यमातून असू , किवा दूध संघ च्या माध्यमातून , संगमनेर मध्ये तर शिक्षणा साठी रजातूनाच नाही तर परराज्यातून पण विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतायेत या मुळे व्यापाराला अधिक चालना मिळाली आहे .त्या मुळे सर्व व्यापरीनी स्नेह संवाद कार्यक्रम घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांना पाठिंबा दिला आहे .
Leave a reply