नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नुकत्याच पार पडलेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिलेनियम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नायगावने प्रथम पारितोषिक पटकावले असून यात सहभागी विद्यार्थी कु. श्रेया रमेश मोरलवार. व कु.नानाजी आत्माराम जाधव. कु.आर्या आनंद पवार या तीन विद्यार्थ्यांनी “अन्न, आरोग्य आणि स्वच्छता ” हा प्रयोग त्यांनी सादर केला होता.
मार्गदर्शक शिक्षक श्री अंजनीकर सर, श्रीराम शुक्ला सर, श्री कल्याणकर सर, श्री खेत्रा सर व सर्व शिक्षक वृंदाचे श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री शिवराज पाटील होटाळकर तसेच संस्थेचे प्रशासकीय प्रमुख श्री फाजगे सर प्राचार्य वडजे सर , जोशी सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांचे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
Homeशिक्षण विषयीमिलेनियम पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
मिलेनियम पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0Share
Leave a reply