अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये 24 तासांत 2,654 कोरोनाबाधित ,
आजपर्यंत रुग्ण वाढीचा सर्वात मोठा उच्चांक
अहमदनगर शहर – 476 नेवासे – 114
नगर तालुका – 105 पाथर्डी -114
संगमनेर – 219 कर्जत – 162
अकोले – 145 पारनेर – 119
श्रीरामपूर – 200 राहुरी – 151
राहता -215 शेवगाव – 92
कोपरगाव – 294 जामखेड – 33
श्रीगोंदे – 124 भिंगार शहर – 71
( इतर जिल्ह्यातील 13 व मिलिटरी हॉस्पिटल 7 )