दौंड तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : आज दि १५/१/२०२५ दौंडचे तहसिलदार अरुण शेलार यांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध मागण्याबाबत महत्वाची बैठक संपन्न झाली यामध्ये वंचित दिव्यांगांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करावे. व गेल्या तीन महिन्या पासुन अंत्योदय लाभार्थींना साखर वाटप झालेली नाही तरी त्वरीत साखर वाटप करावी संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबीत प्रकरणे लवकरात लवकर मंजुर करण्यात यावी अशा अनेक विषयावर सकारात्मक चर्चा केलीt
दिव्यांग विकास फाउंडेशन प्रेनित दिव्यांग हक्क संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाबासाहेब जगताप प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर तालुका प्रहार सल्लागार जालिंदर दिवेकर उपाध्यक्ष तालुका राजाराम बारावकर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र शिंदे शहाजी बदगरे वरवंड गाव अध्यक्ष राहुल रणधीर पांडुरंग जगताप देऊळगाव गाडा गावा अध्यक्ष भांडगाव नाना बोरकर अध्यक्ष शिवाजी मेत्री बाबुराव मोरे अतुल शेलार राजेंद्र दिवेकर तात्या भोसले अतुल बारवकर नाना सुतार विठ्ठल जाधव दत्तात्रेय मैत्रे अविनाश वेताळ ढाढर पाहुणन विशाल सटाले तेमनीषा दोरगे नंदा तावरे सुनीता माने, उषा पंढरी , खानवटे गाव कार्याध्यक्ष सुधीर लोखंडे व इतर दिव्यांग बंधू भगिनींना उपस्थित राहून सहकार्य केले.
दौंड तालुक्यात होणार दिव्यांग भवन दिव्यांगांच्या बैठकीत तहसिलदार अरुण शेलार यांचे आश्वासन

0Share
Leave a reply