नगर जिल्हा प्रतिनीधी / वसंत रांधवण : जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर व यशवंत सेना, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी सोहळा व संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने समाजामध्ये, साहित्य, कला, पर्यटन, समाज, उघोग, आरोग्य संस्कृती, क्रीडा पत्रकार, आदर्श सरपंच, आदर्श महीला व युवक अश्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपला संपूर्ण बायोडेटा व १ फोटो उल्लेखनीय कार्यरत बुधवार दि.१२ /०२/२०२५ पर्यंत खालील असणाऱ्या पत्त्यावर पाठवावेत ही विनंती. संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी यांनी केली आह़े.
श्री कांतीलाल महादेव जाडकर, रो- न.१ पाणी टाकी जवळ ओंकार नगर , केडगाव (देवी) अहिल्यानगर मो.8805922960 आहे तरी या सन्मान सोहळ्याचे आयोजन सोहळा २०२५, पुण्यश्लोक रविवार दि. २३/०२/२०२५ अहिल्याबाई होळकर यांच्या रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात येणार आह़े आहे.
जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर व यशवंत सेना, अहिल्या नगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन..

0Share
Leave a reply