मिलिंद बच्छाव / नांदेड जिल्हा प्रतिनिधी: स्वच्छ कारभारामुळे छाप पडणारे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्वांना परिचय आणि म्हणूनच त्यांची वारंवार बदली केली जाते पण अशाच कार्य शैलीमुळे अगदी कमी काळात नावलौकिक मिळवणारे जिल्ह्यातील आयएएस अधिकारी राहुल कर्डिले यांची मागील एकाच महिन्यात तीन वेळा बदली झाली आहे प्रशासकीय काम करत असताना लोकांना केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे काम करणारी काही मोजके अधिकाऱ्यांमध्ये राहुल कर्डिले यांचा समावेश होतो त्यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले उप जिल्हाधिकारी असून आपल्या पतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्या सुध्दा काम करतात. मा. देवेंद्र. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद
स्वीकारल्यानंतर 30 पेक्षा अधिक सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या
त्यानंतर दोन टप्प्यात आणखी काही जणांची फाळणी बदलण्यात आली वरिष्ठ
अधिकारांच्या बदल्यांचे सत्र थांबला असं वाटत असतानाच मंगळवारी राज्य
सरकार आणखी 13 अधिकाऱ्यांशी बदली केली जात प्रवीण दराडे अभिजीत
राऊत असा काही इतर अधिकाऱ्यांसोबत राहून कर्डिले यांची देखील बदली
केले मागील एकाच महिन्यात त्यांची आता ते नांदेड जिल्ह्याची कलेक्टर म्हणून
कार्यभार पाहतील आपल्या कार्यपद्धतीमुळे मिस्टर किलीन असे प्रतिमा तयार करणारे कोण
आहेत ते पाहूया. राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे या
ठिकाणी त्यांचा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण झाले त्यानंतर डॉक्टर विठ्ठलराव विखे
पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्यांच्यासमोर
एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचे पर्याय उपलब्ध होते पण त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली
आपल्या स्वप्न साकार करण्यासाठी उपनिबंधक म्हणून निवड झाली त्याच दरम्यान त्यांनी
यूपीएससीच्या तीन मुलाखती देखील दिल्या होत्या मात्र त्यामध्ये आयएएस अधिकारी आहेत
यूपीएससी तू निवड झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र मध्येच कामगारांची संधी मिळाली त्यांची
पहिली पोस्टिंग हे परभणी जिल्ह्यात होती श्रेणी आयएएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा
सर्वत्र कौतुक झालं त्यानंतर अमरावती मध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम
पाहिला नंतरच्या काळात त्यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणणाचा आयुक्त पदी
नियुक्ती करण्यात आली मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी
त्यांनी अधिक भर दिला त्यानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी
अधिकारी म्हणून तर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणासाठी उल्लेखनीय
काम केलं लोकांमध्ये आरोग्याच्या आणि इतर सरकारी योजना जास्तीत जास्त कशा पद्धतीने
नेहमीच प्रयत्न असतात तेथील सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं समाधान दिसून
येतात हे वर्धा जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना
लोकांपर्यंत पोहोचवले त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयांमध्ये ही ई ऑफिस प्रणाली
सुरू केली त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पारदर्शक आणि ठराविक
कार्य काळात सेवा उपलब्ध करून देण्यात आला वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता
त्याच ठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी महसुली सेवा देण्यासाठी हा प्रकल्प सुरू
केला होता तसेच काठावर बांबू लागवड करण्यात आले होते 2023 -24 या काळात निवडणूक
विषयाच्या अनुषंगाने उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली या
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागणी आहे निवड केली यावेळी नागपूर विभागाकडून
वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची आणि त्याच विभागातून उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी
म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले यांच्या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस सुद्धा खुष होते आणि त्यामुळे डिसेंबर ला नाशिक मंनपाला गेल्या सहा वर्षात तीन वर्ष कार्यकाळ
पूर्ण करणारा एकही आयुक्त मिळाला नव्हता त्याचा परिणाम नाशिकच्या विकासावर झाला होता तसा कुंभमेळा आणि नाशिकला या सर्व गोष्टींचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपा
आयुक्त पदी नव्या दमाचा अधिकारी म्हणून राहुल कर्डिले अशी मागणी देखील स्थानिक आमदार यांनी केली
होती राहुल कर्डिले यांची नियुक्ती झाल्याने नाशिक मधील नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त होत
होतं पण त्यांच्या बदलीने काही राजकारणी प्रचंड नाराज झाले होते त्यांना नाशिकच्या मनपा आयुक्त पदी आपल्या निकटवर्ती आणि मर्जीतील अधिकाऱ्याची
नियुक्ती करायची होती आणि
त्यामुळे नंतर मनीषा खत्री यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आणि
राहुल कर्डिले यांची मुंबईतील सिडकोच्या जेएमडी अर्थात सह व्यवस्थापक पदी बदली करण्यात
आली 31 डिसेंबर 2024 ला कर्डिले यांनी सिडकोच्या पदभार देखील स्वीकारला हा पदभार घेऊन
आता एक महिना ही उलटणार नाही तर त्यांची मंगळवारी पुन्हा एकदा बदली करण्यात
आली नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीच्या आदेश निघाले लोकांना केंद्रस्थानी
ठेवून काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी मिळाल्याने नांदेडकर मध्ये देखील आता आनंदाचे
वातावरण बघायला मिळतात कितीही प्रतिकूल परिस्थिती असो त्या प्रसंगाला अत्यंत शांत आणि
संयम आणि समोर जाणं कोणताही गाजावाजा न करता प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वाची
छाप सोडताना ही राहुल कर्डिले यांची अतिशय सक्षम आणि कर्तव्य
कठोर अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांचा आतापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास आहे.
मिलिंद बच्छाव
सा.दिशाशक्ती
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
Leave a reply