Disha Shakti

शिक्षण विषयी

रोटरी क्लब भिगवण व विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण यांच्या विद्यमाने बारावी परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा व स्वागत

Spread the love

इंदापूर प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ पासून महाराष्ट्र राज्य बारावी परीक्षा मंडळाची परीक्षा चालू झाली आहेत यावर्षी कॉफी मुक्त परीक्षा घेण्याचे परीक्षा मंडळाने योजले आहे याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब भिगवण व विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यमाने विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल या बारावी परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सवाने, सचिन बोगावत व विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच प्राचार्या वंदना थोरात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व परीक्षार्थी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!