श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : मिती माघ पौर्णिमा शके १९४६ बुधवार दिनांक १२/२/२०२५ रोजी श्रीरामपूर येथे संत रोहिदास महाराजांची जयंती निमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आहे व तसेच जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश अध्यक्ष संजय खामकर (चर्मकार विकास संघर्ष महाराष्ट्र राज्य )माजी नगर सेवक( अशोक नाना कानडे) भाऊसाहेब कांबळे माजी (सदस्य विधानसभा) श्रीरामपूर या जयंती उत्सव समिती चे जिल्हा अध्यक्ष सौ सुनंदा दिलीप शेंडे चर्मकार संघर्ष चांगदेव देवराय श्रीरामपुर तालुका अध्यक्ष चर्मकार विकास संघ रमेश सातपुते अध्यक्ष रविदास जयंती समिती श्रीरामपूर तसेच इतर मान्यवर गणेश शेवाले कुणाल रहिले यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव मोठ्या संख्येने पार पडला.
संत रोहिदास महाराज जयंती उत्सव श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती उत्साहात साजरी

0Share
Leave a reply