श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : श्रीरामपुर तालुक्यातील भोकर सबटेशनच्या हद्दीतील गावाना विजपुरवठा नियमित होत नसल्या कारणाने शेतकऱ्यांचे पीके पाणी असून जळून जात आहे अशी तक्रार शिवसेना तालुका प्रमुख प्रदिप वाघ यांनी केली आहे.
सबटेशनकडे तक्रार करून काही उपयोग होत नसून लवकरच संबंधित मंत्री महोदयांना भेटून तक्रार करणार आहे. सोमवार पासून मिळणारी जि सात तास लाईट पूर्णवेळ दिली नाही तर भोकर सबटेशन वर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यान येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना तालुका प्रमुख प्रदिप वाघ यांनी सांगितले
Leave a reply